वेट लॉससाठी हेल्दी ब्रेकफास्ट

Life style

22 JUNE, 2025

Author: शिल्पा आपटे

पोह्यांमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते, त्यामुळे खूप वेळ पोट भरलेलं राहतं

पोहे

Picture Credit: Pinterest

पोह्यामुळे शरीराला एनर्जी मिळते. वेट लॉससाठी उपयुक्त

एनर्जी

पोहे खाल्ल्याने पचनसंस्था दुरुस्त होते. मेटाबॉलिझम रेट वाढतो

पचन

पोहे खाल्ल्याने इम्युनिटी सिस्टीम हेल्दी राहण्यास मदत होते

इम्युनिटी

उपम्यामध्ये सेमेलिना असते, त्यामुळे पचनसंस्था दुरुस्त होते

उपमा

त्यामुळे ब्रेकफास्टमध्ये वेट लॉससाठी उपम्यापेक्षा पोहे खाणं उत्तम

ब्रेकफास्ट

अतिप्रमाणात पोहे खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल वाढते त्यामुळे प्रमाणात खावे

ब्लड शुगर