अनेकदा शाळेची, क्लासची किंवा बिल्डिंगची ट्रिप निघते.
Picture Credit: Pinterest
अशा ट्रिपच्या वेळी अनेक जण एका उत्तम मिनी बसच्या शोधात असतात.
मिनी बस म्हटलं की अनेकांच्या नजरेसमोर Force Traveller उभी राहते.
ही बस वेगवेगळ्या आसन व्यवस्थेसह येते. जसे की 17 सीटर, 26 सीटर, इत्यादी.
वेगवेगळे सीटर ऑप्शनप्रमाणे या बसची किंमत बदलत असते.
26 सीटर असणाऱ्या Force Traveller ची ऑन रोड किंमत 12.70 ते 14.06 लाख रुपये आहे.
दुसरीकडे 17 सीटर कारची किंमत 15.82 ते 21.79 लाख रुपये आहे.