TFT Displayपासून Monoshockपर्यंत; 2026 Pulsar 150 का ठरतेय खास?

Automobile

15 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

2026 Bajaj Pulsar 150 ची सुरुवातीची किंमत ₹1,15,233 (एक्स-शोरूम) आहे. यावेळी Bajaj ने केवळ लूक अपडेट न करता बाइकच्या प्लॅटफॉर्ममध्ये मोठे बदल केले आहेत.

किंमत किती?

Picture Credit:bajajauto

नवीन LED Headlight, Wolf-Eye DRLs, अपडेटेड Mirrors आणि मस्क्युलर Fuel Tank Extensions मिळतात. मागील बाजूस Twin-Shock ऐवजी Monoshock देण्यात आला आहे.

लूकमध्ये मोठा बदल

Picture Credit:bajajauto

वेरिएंटनुसार LCD किंवा TFT Digital Console मिळतो. Bluetooth Connectivity सोबत टॉप व्हेरिएंटमध्ये Google Maps Mirroringची सुविधाही आहे. म्हणजे फोन वारंवार हातात घेण्याची गरज कमी!

TFT Displayचा धमाका

Picture Credit:bajajauto

2026 Pulsar 150 मध्ये Road, Rain आणि Sport असे तीन Riding Modes आहेत. शिवाय Low-Speed Assist मुळे ट्रॅफिकमध्ये क्लचचा वापर कमी करून बाइक हाताळणे सोपे होते.

3 Riding Modes

Picture Credit:bajajauto

Bajaj च्या दाव्यानुसार नवीन Pulsar 150 तब्बल 50 kmpl मायलेज देऊ शकते. 149.5cc इंजिनसोबत 5-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. रिपोर्टनुसार स्पोर्टी राइडिंगमध्ये सुमारे 40 kmpl मायलेज मिळाले.

Mileage किती?

Picture Credit:bajajauto

बाइकमध्ये 149.5cc Air-Oil Cooled Engine मिळते. हे इंजिन 14.1 Nm टॉर्क देते. 0-60 kmph वेग पकडण्यासाठी कंपनीचा दावा 5.7 सेकंदांचा आहे.

Engineमध्ये काय खास?

Picture Credit:bajajauto

नवीन Diamond Tubular Frame मुळे बाइकचे वजन 141 किलो झाले आहे. पुढे Telescopic Fork आणि मागे Monoshock आहे. 786mm Seat Height आणि 186mm Ground Clearance भारतीय रस्त्यांसाठी उपयोगी ठरते.

Handlingही बदलली

Picture Credit:bajajauto

नवीन Design + TFT + Riding Modes + Monoshock + नवीन Engine + 50 kmpl Mileageचा दावा… त्यामुळे 2026 Pulsar 150 जुन्या मॉडेलपेक्षा नक्कीच अधिक आधुनिक पॅकेज बनली आहे.

मग घ्यावी का?

Picture Credit:bajajauto