ज्या देशात Suzukiचा जन्म झाला, तिथे Made-in-India Carsचा दबदबा!

Automobile

14 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Made-in-India Jimny 5-Door, Fronx आणि e Vitara यांच्या Japanला झालेल्या cumulative exportsने 1 लाखांचा आकडा पार केला.

1 लाखांचा मोठा टप्पा!

Picture Credit:pinterest

Japan हे Suzukiचं Home Market आहे आणि जगातील अत्यंत स्पर्धात्मक Auto Marketsपैकी एक आहे. अशा Marketमध्ये India-made Carsना मिळणारी पसंती हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

खास गोष्ट Japanची!

Picture Credit:pinterest

Fronxची Japanला Export ऑगस्ट 2024मध्ये सुरू झाली. यानंतर Jimny 5-Doorची Export डिसेंबर 2024मध्ये सुरू झाली.

सुरुवात Fronxपासून

Picture Credit:pinterest

Maruti Suzukiची पहिली Battery Electric Vehicle (BEV) e Vitaraही या Export Portfolioमध्ये आली. Japanसाठी e Vitaraच्या Exportची सुरुवात सप्टेंबर 2025मध्ये झाली.

e Vitaraने बदलला गेम!

Picture Credit:pinterest

Jimny + Fronx + e Vitara ही फक्त Export Models नाहीत. या Carsमुळे भारताची Suzukiच्या Global Manufacturing Hub म्हणून भूमिका आणखी मजबूत होत आहे.

या 3 Carsचं महत्त्व काय?

Picture Credit:pinterest

FY2025-26मध्ये Japan हा Maruti Suzukiचा दुसरा सर्वात मोठा Export Market ठरला. एप्रिल-ऑगस्ट FY2026-27मध्येही Japanने हे दुसरे स्थान कायम ठेवले.

Japan आता कितव्या क्रमांकावर?

Picture Credit:pinterest

Maruti Suzukiने FY2025-26मध्ये 4.47 लाखांहून अधिक Vehicles Export केल्या.कंपनी भारतातील Passenger Vehicle Exportsमध्ये सलग पाचव्या वर्षी आघाडीवर राहिली.

भारतासाठी मोठा संकेत

Picture Credit:pinterest

India-made Cars आता फक्त भारतासाठी नाहीत! Japanसारख्या demanding marketमध्ये मिळणारा प्रतिसाद भारताची Global Auto Manufacturing Hub म्हणून वाढती भूमिका दाखवतो.

आता पुढचा टप्पा काय?

Picture Credit:pinterest