www.navarashtra.com

Published Dec 27,  2024

By  Shilpa Apte

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग लोकसभा खासदार होऊ शकले नाहीत

Pic Credit -   Instagram

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं 92 व्या वर्षी निधन झालेलं आहे

कालवश

दिल्लीतल्या AIMs रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला

शेवटचा श्वास

डॉ. मनमोहन सिंग 10 वर्ष देशाचे पंतप्रधान होते

10 वर्ष पंतप्रधान

पहिल्यांदा 2004 मध्ये त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती.

2004-2009

त्यानंतर 2009 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा ते देशाचे पंतप्रधान झाले होते

2009-2014

विशेष बाब म्हणजे, या कार्यकाळात एकदा ही ते लोकसभा खासदार होऊ शकले नाहीत

लोकसभा खासदार

.

मनमोहन सिंग हे राज्यसभेचे खासदार असताना 2004 मध्ये भारताचे पंतप्रधान झाले होते

राज्यसभा खासदार

.

डॉ. मनमोहन सिंग यांचं शिक्षण ऐकून थक्क व्हाल, इतक्या होत्या Degree