Tata Motorsचा EV पोर्टफोलिओ आणखी मोठा होणार आहे. कंपनी Safari EV, अपडेटेड Tigor EV, 3-Row Electric MPV आणि Avinya यावर काम करत असल्याची माहिती आहे.
Picture Credit:tata
Safari EV ही 3-Row Electric SUV असेल. ती Harrier EVच्या acti.ev+ architectureवर आधारित असण्याची शक्यता आहे
Picture Credit:tata
Safari EVमध्ये Harrier EVशी संबंधित battery technology वापरली जाऊ शकते. रिपोर्ट्सनुसार सुमारे 600 kmपर्यंतची range मिळण्याची शक्यता आहे.
Picture Credit:tata
3-Row seating आणि मोठ्या cabin spaceसह ही गाडी कुटुंबासाठी लक्षवेधी ठरू शकते. मात्र हा प्रोजेक्ट अद्याप productionसाठी अधिकृतपणे निश्चित झालेला नाही.
Picture Credit:tata
नवीन faceliftमध्ये exterior आणि cabinमध्ये बदल अपेक्षित आहेत. नवीन headlamps, bumpers, grille आणि interior updates मिळू शकतात.
Picture Credit:tata
नवीन faceliftमध्ये exterior आणि cabinमध्ये बदल अपेक्षित आहेत. नवीन headlamps, bumpers, grille आणि interior updates मिळू शकतात.
Picture Credit:tata
Avinyaसाठी Tata अनेक body styles विकसित करू शकते. Production 2027च्या आसपास सुरू होण्याची अपेक्षा आहे. या रेंजसाठी वेगळी retail strategy असण्याचीही चर्चा आहे
Picture Credit:tata
Tiago EV, Punch EV, Nexon EV, Curvv EV, Harrier EV आणि Sierra EVनंतर Tata आता मोठ्या family EVs आणि premium EVsकडे वळत आहे. या नव्या मॉडेल्समुळे Tataच्या EV lineupचा विस्तार आणखी मोठा होणार आहे.
Picture Credit:tata