Kia Carens Clavis EV घेणार? Battery Warrantyचा हा नियम नक्की जाणून घ्या!

Automobile

16 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Kia Carens Clavis EV खरेदीदारांसाठी मोठी खुशखबर! कंपनीने High-Voltage Battery वर 15 वर्षे Unlimited KM Warranty जाहीर केली आहे.

मोठी बातमी!

Picture Credit:kia

ही ‘Lifetime Warranty’ म्हणजे 15 वर्षे. या काळात बॅटरीसाठी कोणतीही किलोमीटरची मर्यादा नाही.

नेमकी Warranty किती?

Picture Credit:kia

ही सुविधा पहिल्या खासगी मालकासाठी लागू आहे. म्हणजे कारची मालकी बदलल्यानंतर ही Unlimited KM Warranty तशीच सुरू राहत नाही.

पण एक महत्त्वाची अट!

Picture Credit:kia

कार दुसऱ्या मालकाने घेतल्यास बॅटरी Warranty 8 वर्षे किंवा 1.60 लाख किमी, यापैकी जे आधी पूर्ण होईल, इतकीच राहते.

दुसऱ्या मालकाला काय मिळेल?

Picture Credit:kia

Commercial, Taxi किंवा Fleet वापरासाठी 15 वर्षे Unlimited KM Warranty लागू नाही. अशा वाहनांना 8 वर्षे/1.60 लाख किमी कव्हर मिळते.

Taxi/Fleet वापरासाठी नाही

Picture Credit:kia

1 ऑगस्ट 2026 पूर्वी Carens Clavis EV घेतलेल्या पात्र ग्राहकांनाही Warranty Upgrade करता येणार आहे. यासाठी ₹3,400 शुल्क आहे.

जुन्या ग्राहकांनाही फायदा

Picture Credit:kia

Kia Carens Clavis EV ची किंमत सध्या ₹18.04 लाखांपासून (Ex-showroom) सुरू होते. यात 42 kWh आणि 51.4 kWh बॅटरी पर्याय आहेत.

Clavis EV ची सुरुवातीची किंमत

Picture Credit:kia

EV मधील सर्वात महाग भागांपैकी एक म्हणजे Battery. त्यामुळे 15 वर्षे Unlimited KM Warrantyमुळे दीर्घकाळाच्या Battery खर्चाची चिंता कमी होऊ शकते.

EV खरेदीदारांसाठी याचा फायदा काय?

Picture Credit:kia

पहिला खासगी मालक = 15 वर्षे Unlimited KM दुसरा मालक = 8 वर्षे/1.60 लाख किमी Commercial वापर = 8 वर्षे/1.60 लाख किमी म्हणजेच ‘Lifetime’ Warranty आकर्षक आहे, पण तिच्या अटी जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे!

थोडक्यात काय लक्षात ठेवाल?

Picture Credit:kia