आपली स्वतःची कार असावी हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते.
Image Source: Pinterest
मात्र, कार खरेदी करण्याअगोदर तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी ठाऊक असणे महत्वाचे.
Car मध्ये 4 प्रकारच्या लाईटचा वापर केला जातो.
कारमध्ये हॅलोजन लाईटचा वापर जास्त प्रमाणात केला जातो.
तर एचआयडी लाईटचा प्रकाश हॅलोजन लाईटपेक्षा चांगला मानला जातो.
कारमध्ये LED लाईटचा देखील वापर होत असतो.
मात्र, आताच्या कारमध्ये मॅट्रिक्स लाईटचा वापर केला जात आहे.