फ्रेंडशिप डे ला कोणत्या भेटवस्तू द्याव्यात जाणून घ्या 

Lifestyle

02 August 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

कधी आहे फ्रेंडशिप डे 

भारतामध्ये दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. 2026 मध्ये हा दिवस 2 ऑगस्ट रोजी आहे.

Picture Credit: Pinterest

मैत्रीतील विश्वास, प्रेम, साथ आणि जिव्हाळा व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. मित्रांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही उत्तम संधी असते.

फ्रेंडशिप डे का साजरा करतात?

Picture Credit: Pinterest

फ्रेंडशिप डेचं सर्वात लोकप्रिय गिफ्ट म्हणजे फ्रेंडशिप बँड. मैत्रीचं प्रतीक म्हणून आजही याला विशेष महत्त्व आहे.

फ्रेंडशिप बँड

Picture Credit: Pinterest

तुमच्या दोघांच्या खास आठवणींचा फोटो फ्रेम करून भेट देऊ शकता. हे गिफ्ट कायम स्मरणात राहील.

फोटो फ्रेम

Picture Credit: Pinterest

मित्राचं नाव, फोटो किंवा खास मेसेज असलेला कॉफी मग हा उपयुक्त आणि संस्मरणीय पर्याय ठरू शकतो.

पर्सनलाइज्ड मग

Picture Credit: Pinterest

डायरी आणि पेन

Picture Credit: Pinterest

लिहिण्याची आवड असलेल्या मित्रांसाठी आकर्षक डायरी आणि दर्जेदार पेन ही उत्तम भेट ठरू शकते.

इनडोअर प्लांट

Picture Credit: Pinterest

लकी बांबू, जेड प्लांट किंवा स्नेक प्लांटसारखे इनडोअर प्लांट मैत्रीसोबत सकारात्मकतेचाही संदेश देतात.

चॉकलेट गिफ्ट हॅम्पर

Picture Credit: Pinterest

चॉकलेट्स, ड्रायफ्रूट्स आणि छोट्या गिफ्ट्सचा हॅम्पर मित्राचा दिवस अधिक खास बनवू शकतो.