ओवा खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

Lifestyle

01 August 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

ओवा खाण्याचे फायदे

ओवा (अजवाइन) हा पाचक, वातनाशक आणि उष्ण प्रकृतीचा मसाल्याचा पदार्थ आहे. यात थायमोल नावाचे महत्त्वाचे तेल असते, जे अपचन, गॅस, पोटदुखी, सर्दी आणि खोकला यांसारख्या अनेक त्रासांवर अत्यंत गुणकारी ठरते.

Picture Credit: Pinterest

ओव्यामध्ये थोडेसे मीठ मिसळून चघळल्याने पोटदुखी कमी होते.

पोटदुखी 

Picture Credit: Pinterest

अपचन व गॅस

पोटात वायू धरणे किंवा अपचन झाल्यास ओवा कोमट पाण्यातून घेतल्यास लगेच आराम पडतो.

Picture Credit: Pinterest

 ओव्यातील गुणधर्मांमुळे पोटातील जंत नष्ट होण्यास मदत मिळते.

जंतू नाशक

Picture Credit: Pinterest

सर्दी आणि कफ झाला असल्यास ओव्याची भरड वाफ घेतल्याने नाक मोकळे होते.

खोकला व सर्दी

Picture Credit: Pinterest

दमा

Picture Credit: Pinterest

फुफ्फुसातील हवेचा प्रवाह सुधारण्यास ओवा मदत करतो.

सांधेदुखी

Picture Credit: Pinterest

ओव्याच्या तेलाने किंवा पोटीसने सांधेदुखीवर बाह्य उपचार करता येतात