भारतातील वजनदार स्कूटर्स! कोणती स्कूटर किती किलो?

Automobile

22 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

जास्त वजनामुळे हायवेवर स्थिरता चांगली मिळू शकते, मात्र पार्किंग किंवा अरुंद जागेत हाताळताना थोडा जास्त प्रयत्न लागू शकतो.

स्कूटरचे वजन महत्त्वाचे का?

Picture Credit:pinterest

सुमारे 111 किलो वजनामुळे ही स्कूटर या यादीतील वजनदार पर्यायांपैकी एक आहे.

Suzuki Burgman Street 125

Picture Credit:pinterest

सुमारे 109 किलो वजनाची Jupiter 125 ही आरामदायी राइड आणि प्रॅक्टिकल डिझाइनसाठी लोकप्रिय आहे.

TVS Jupiter 125

Picture Credit:pinterest

सुमारे 109 किलो वजनासह Activa 125 रोजच्या वापरासाठी लोकप्रिय स्कूटर आहे.

Honda Activa 125

Picture Credit:pinterest

सुमारे 109 किलो वजनाची Xoom 125 स्पोर्टी लूकसोबत दमदार रोड प्रेझेन्स देते.

Hero Xoom 125

Picture Credit:pinterest

सुमारे 106 किलो वजनाची Ntorq 125 तिच्या स्पोर्टी डिझाइन आणि फीचर्ससाठी ओळखली जाते.

TVS Ntorq 125

Picture Credit:pinterest

सुमारे 106 किलो वजनासह Access 125 ही हलकी-फुलकी नसली तरी रोजच्या वापरासाठी संतुलित पर्याय ठरते.

Suzuki Access 125

Picture Credit:pinterest

स्कूटर निवडताना फक्त वजन पाहू नका. मायलेज, सीटची उंची, इंजिन, फीचर्स आणि तुमचा वापर हेही तितकेच महत्त्वाचे आहेत.

जड म्हणजे नेहमीच चांगली?

Picture Credit:pinterest