वडापचा जुना ‘बॉस’ कोण? नाव ऐकून आठवतील जुन्या आठवणी!

Automobile

30 Sep 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Mahindra Commanderपासून Eeco आणि Tata Magicपर्यंत... वडापच्या गाड्यांचा बदलता प्रवास.

गावाकडच्या वडापची ओळख होती ही गाडी!

Picture Credit:pinterest

गावातून बाजारपेठ, तालुका किंवा जवळच्या शहरात जाण्यासाठी शेअर प्रवासी वाहतूक अनेक ठिकाणी महत्त्वाची आहे.

वडाप म्हणजे गावाची लाइफलाइन!

Picture Credit:pinterest

Mahindra Commander ही महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील वडापसाठी मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी गाडी होती.

Commanderचा होता दबदबा!

Picture Credit:pinterest

मजबूत बांधणी आणि ग्रामीण रस्त्यांवर चालण्याच्या क्षमतेमुळे Commander अनेक गावांच्या वडाप रूटवर धावताना दिसायची.

Commanderमध्ये प्रवाशांची गर्दी!

Picture Credit:pinterest

Mahindra Bolero ग्रामीण भागातील प्रवासी वाहतुकीसाठी लोकप्रिय पर्याय बनली. मजबूत SUV म्हणून तिचा वापर अनेक ठिकाणी झाला.

Boleroने घेतली पुढची जागा!

Picture Credit:pinterest

Maruti Suzuki Eecoसारख्या व्हॅनमुळे वडापसाठी मोठी केबिन आणि प्रवाशांसाठी अधिक जागेचा पर्याय उपलब्ध झाला.

मग आली Eecoची एंट्री!

Picture Credit:pinterest

गाव, बाजारपेठ आणि तालुक्याला जोडणाऱ्या छोट्या रूटवर Tata Magicसारख्या कमर्शियल वाहनांचा वापर केला जातो.

Tata Magicही वडापमध्ये लोकप्रिय!

Picture Credit:pinterest

काळानुसार वडापच्या गाड्या बदलल्या; मात्र Mahindra Commanderची गावाकडच्या वडापशी जोडलेली आठवण आजही कायम आहे.

Commander ते Eeco... वडापचा बदलता प्रवास!

Picture Credit:pinterest