Jeep Wrangler Mojito Edition झाली Reveal! काय आहे खास?

Automobile

29 Sep 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Mojito Green रंगाने वेधलं लक्ष! Jeepने Wrangler Rubiconवर आधारित Whitecap Mojito Limited Edition सादर केली आहे.

Mojito Green रंगाने वेधलं लक्ष!

Picture Credit:jeep

व्हाइट रूफचा हटके टच! हिरव्या बॉडीसोबत पांढरा हार्डटॉप आणि ग्रिलभोवती White Finish देण्यात आली आहे.

व्हाइट रूफचा हटके टच!

Picture Credit:jeep

SUVच्या साइडला ‘1941’ ग्राफिक्स आहेत. हे Jeepच्या ऐतिहासिक सुरुवातीची आठवण करून देतात.

1941 Decal का खास आहे?

Picture Credit:jeep

Whitecap Mojitoमध्ये Built-in Dashcam आणि मजबूत Grab Handles देण्यात आले आहेत.

आतही मिळाले खास अपडेट्स!

Picture Credit:jeep

12.3-इंच Touchscreen, ADAS, 6 Airbags, Powered Seats आणि Alpine Sound System मिळतो.

फीचर्सचीही भक्कम यादी!

Picture Credit:jeep

2.0-लिटर Turbo-Petrol Engine 272hp Power आणि 400Nm Torque तयार करतो.

272hpची दमदार ताकद!

Picture Credit:jeep

इंजिनला 8-स्पीड Automatic Gearbox जोडला आहे. पॉवर चारही चाकांपर्यंत पोहोचते.

4x4सोबत 8-Speed Automatic!

Picture Credit:jeep

Whitecap Mojitoची अधिकृत किंमत अद्याप जाहीर झालेली नाही. सध्याच्या Rubiconची Ex-showroom किंमत ₹70.8 लाख आहे.

किंमत किती असू शकते?

Picture Credit:jeep