महात्मा गांधी कोणत्या कारमधून फिरायचे? नावं ऐकून व्हाल थक्क!

Automobile

01, Oct 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

गांधीजींकडे स्वतःची कार नव्हती. मात्र देशभरातील प्रवास आणि सभा यासाठी समर्थक व मित्रांच्या गाड्यांचा वापर केला जात असे.

स्वतःची कार होती का?

Picture Credit: Pinterest

1927 मध्ये Ford Model Tचा प्रवास! बरेली सेंट्रल जेलमधून सुटल्यानंतर उत्तर प्रदेशातील एका रॅलीला जाण्यासाठी गांधीजींनी Ford Model Tमधून प्रवास केला होता.

Ford Model T

Picture Credit: Pinterest

Ford Model T ही त्या काळातील ऐतिहासिक कार होती. जगातील पहिल्या मोठ्या प्रमाणावर तयार झालेल्या कार्सपैकी ती एक मानली जाते.

त्या काळातील प्रसिद्ध कार

Picture Credit: Pinterest

1940च्या दशकात आली Packard 120! गांधीजींच्या दिल्लीतील प्रवासासाठी घनश्यामदास बिर्ला आणि लाला श्रीराम यांनी आपल्या Packard 120 कार उपलब्ध करून दिल्या होत्या

Packard 120

Picture Credit: Pinterest

कर्नाटक दौऱ्यात गांधीजींनी Studebaker Presidentमधून प्रवास केल्याचा उल्लेख आढळतो.

Studebaker President

Picture Credit: Pinterest

ही कार्स गांधीजींच्या मालकीच्या नव्हत्या. त्यांच्या साध्या जीवनशैलीपेक्षा प्रवासाची गरज महत्त्वाची होती आणि समर्थकांच्या गाड्यांचा त्यासाठी वापर होत असे.

गांधीजी आणि महागड्या कार्स?

Picture Credit: Pinterest

Ford Model T, Packard आणि Studebakerसारख्या कार्स आज Vintage Automobile Historyचा भाग आहेत. त्यांच्या काळातील कार डिझाइन आणि तंत्रज्ञानही आजच्या कार्सपेक्षा पूर्णपणे वेगळे होते.

आज या कार्स कुठे?

Picture Credit: Pinterest

चरखा, स्वातंत्र्यलढा आणि साधी जीवनशैली यासाठी ओळखले जाणारे गांधीजी... पण त्यांच्या प्रवासात Ford, Packard आणि Studebakerसारख्या ऐतिहासिक कार्सही आल्या होत्या!

गांधीजींचा हा Auto इतिहास माहिती होता?

Picture Credit: Pinterest