Automobile

16 February 2026

Author: Ved Barve

कॉलेज तरुणांसाठी 'या' बाईक्स आहेत बेस्ट पर्याय

1 लाखापेक्षा स्वस्त, स्टाईलिश लूक्स आणि सॉलिड मायलेज देणाऱ्या निवडक बाईक्स...

बजेट बाईक्स

Picture Credit: Pinterest

किंमत: सुमारे 75–85 हजार साधारण मायलेज: 60–65 kmpl मेंटेनन्स खर्च कमी

Hero Splendor Plus

Hero HF Deluxe

किंमत: सुमारे 60–75 हजार साधारण मायलेज: 65+ kmpl पहिली बाईक म्हणून परफेक्ट

Bajaj Platina 100

किंमत: सुमारे 60–70 हजार साधारण मायलेज: 70-75 kmpl लाँग राईडसाठी आरामदायी

TVS Sport

किंमत: सुमारे 70–85 हजार साधारण मायलेज: 70-75 kmpl स्पोर्टी लूक कॉलेजमध्ये पॉप्युलर

TVS Radeon

किंमत: सुमारे 75–90 हजार साधारण मायलेज: 65-70 kmpl मजबूत बॉडी, रोजच्या वापरासाठी भरोसेमंद

Honda Shine 100

किंमत: सुमारे 80–90 हजार साधारण मायलेज: 60-65 kmpl स्मूथ परफॉरमन्स

खरेदी करताना लक्षात ठेवा

ऑन-रोड किंमत बघा, EMI ऑप्शन तपासा, परफॉरमन्स समजून घ्या, पोस्ट सर्विसची माहिती घ्या