₹1 लाखांपासून ₹20 लाखांपर्यंत; सप्टेंबरमध्ये लॉन्च झाल्या या Bikes!

Automobile

30 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

₹2.29 लाखांपासून सुरू होणाऱ्या Himalayan 440 मध्ये 443cc इंजिन, 25.4 bhp पॉवर आणि 34 Nm टॉर्क मिळतो. 6-स्पीड गिअरबॉक्ससह ही बाइक आली आहे.

Royal Enfield Himalayan 440 ची एंट्री!

Picture Credit : royalenfield

Jawa 42 Bobber All Stars ₹2.09 लाखांपासून, 42 All Stars ₹1.85 लाखांपासून आणि 42 FJ All Stars ₹2.02 लाखांपासून उपलब्ध झाली आहे. नवीन रंग आणि स्टाइलिंग हे मोठे अपडेट्स आहेत.

Jawaच्या 3 Bikes झाल्या अपडेट!

Picture Credit : jawayezdimotorcycles

नवीन Glamour X 125 ABS ची किंमत सुमारे ₹1.01 लाख आहे. 125cc सेगमेंटमध्ये Single-Channel ABS मिळणे हे या बाइकचे खास वैशिष्ट्य आहे.

Hero Glamour X 125 ला मिळाला ABS!

Picture Credit : heromotocorp

Apache RTR 160, 160 4V आणि 200 4V अपडेट झाले आहेत. काही व्हेरिएंटमध्ये Traction Control, Dual-Channel ABS, TFT डिस्प्ले आणि Map Mirroring मिळते.

TVS Apacheमध्ये Safety + Techचा तडका!

Picture Credit : tvsmotor

Honda CB500 ₹2.75 लाखांपासून, तर अपडेटेड CB350, CB350C आणि CB350RS सुमारे ₹1.97 लाखांपासून उपलब्ध आहेत. CB500 मध्ये 501cc इंजिन मिळते.

Hondaच्या 4 Bikesची जोरदार एंट्री!

Picture Credit : honda2wheelersindia

Suzuki Hayabusa Special Editionची किंमत ₹19.90 लाख आहे. 1,340cc इंजिन 190 bhp पॉवर आणि 150 Nm टॉर्क देते. नवीन रंग, ग्राफिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये बदल मिळतात.

Hayabusa Special Editionही आली!

Picture Credit : suzukicycles

Simple Wave ₹1.10 लाखांपासून सुरू होते आणि 243km पर्यंत IDC Range देते. BGauss C12 MaxR ₹1.46 लाखांत 178km Range देते, तर Honda QC3 ची किंमत ₹1.35 लाख असून 145km IDC Range आहे.

EV Scooterमध्येही मोठे लॉन्च!

Picture Credit : simpleenergy

Adventure Bike, Retro Motorcycle, Performance Bike की Electric Scooter? सप्टेंबरमध्ये जवळपास प्रत्येक बजेट आणि गरजेसाठी नवीन पर्याय आले आहेत. खरेदीपूर्वी On-road Price, Service आणि Charging सुविधा नक्की तपासा.

तुमची पसंती कोणती?

Picture Credit : suzukicycles