Tata च्या या गाड्यांवर ₹1 लाखांहून अधिक सूट; ऑफर संपण्यापूर्वी पाहा!

Automobile

4 July 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

जबरदस्त डिस्काउंट

टाटाची गाडी घेण्याचा विचार करताय, मग वाट कसली पाहताय? आजच बुक करा कारण टाटावर मिळतोय १ लाखाहून अधिक डिस्काउंट. 

Picture Credit: ev.tatamotors.com

१.२५ लाखापर्यंतची सूट

कंपनी SUV वर एकूण १.२५ लाखापर्यंतची सूट देत आहे. यामध्ये अनेक ऑफर्सचा समावेश आहे. 

Picture Credit: Pinterest

ऑफर्सचा धमाका

या डिस्काऊंटमध्ये कॅश डिस्काऊंट, एक्सचेंज बोनस, स्क्रॅपेज बेनिफिट्स, लॉयल्टी बोनस आणि डीलर ऑफर्स यांचा समावेश आहे. पण, शहरे आणि डीलरशिपनुसार ऑफर्समध्ये थोडाफार फरक असू शकतो.

Picture Credit: Pinterest

पेट्रोल, सीएनजी व्हेरियंटवर ऑफर्स 

पेट्रोल आणि सीएनजी व्हेरियंटवर विविध ऑफर्स उपलब्ध आहेत. तर ग्राहकांना काही व्हेरियंटवर ५५ हजार ते ६० हजार पर्यंतची सवलत मिळू शकते.

Picture Credit: Pinterest

स्क्रॅपेज योजनेचा लाभ

डिझेल व्हेरियंटवरही मर्यादित ऑफर्स उपलब्ध आहेत. जर ग्राहकांनी आपली जुनी कार एक्सचेंज केली किंवा स्क्रॅपेज योजनेचा लाभ घेतला तर एकूण बचत आणखी वाढू शकते.

Picture Credit: Pinterest

अल्ट्ररोज

कंपनीच्या टियागो आणि अल्ट्ररोज या हॅचबॅक गाड्यांवरही आकर्षक ऑफर्स उपलब्ध आहेत.

Picture Credit: Pinterest

टियागो

टियागोच्या निवडक व्हेरिएंट्सवर ३५ हजार पर्यंतचे फायदे मिळत आहेत, तर अल्ट्ररोजच्या सीएनजी व्हेरिएंटवर ५५ हजार पर्यंत सूट आहे.

Picture Credit: Pinterest

३५ हजार पर्यंतची सूट 

पेट्रोल आणि डिझेल व्हेरिएंट्सवर ३५ हजार पर्यंतची सूट मिळू शकते.

Picture Credit: Pinterest

टिगोर

टिगोरवरही ३० हजार पर्यंतचे फायदे मिळत आहेत.

Picture Credit: Pinterest

हॅरियर आणि सफारी

टाटाच्या प्रिमियम गाड्या, हॅरियर आणि सफारी, यांचाही या ऑफरमध्ये समावेश आहे. दोन्ही मॉडेल्सवर ४५ हजार पर्यंतचा बोनस दिला जात आहे.

Picture Credit: Pinterest

टाटा सिएरा

टाटा सिएरावर सध्या केवळ २५ हजार पर्यंतचा लॉयल्टी बोनस दिला जात आहे.

Picture Credit: Pinterest