Tata Sierra EV भारतात लॉन्च! किंमत, रेंज आणि 9 मोठी वैशिष्ट्ये जाणून घ्या

Automobile

30 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Tata Sierra EV ची अधिकृत एंट्री

भारतीय बाजारात Tata Sierra EV चे आगमन झाले आहे.या इलेक्ट्रिक SUV ची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत ₹18.79 लाख ठेवण्यात आली आहे.

Picture Credit: ev.tatamotors.com

आकर्षक डिझाइन

समोर पूर्ण रुंदीचा LED लाईट बार, दमदार SUV स्टान्स, फ्लश डोअर हँडल्स आणि मोठे अलॉय व्हील्स यामुळे Sierra EV रस्त्यावर वेगळीच ओळख निर्माण करते.

Picture Credit: ev.tatamotors.com

दोन बॅटरी पर्याय

Sierra EV दोन बॅटरी पॅकसह उपलब्ध आहे: 63 kWh 75 kWh यामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार पर्याय निवडता येईल

Picture Credit: ev.tatamotors.com

75 kWh व्हेरिएंटची दावा केलेली कमाल रेंज 665 किमी असून, लाँग ड्राइव्हसाठी हा मोठा फायदा ठरू शकतो.

एका चार्जमध्ये 665 किमी रेंज

Picture Credit: ev.tatamotors.com

120 kW DC फास्ट चार्जरच्या मदतीने फक्त 15 मिनिटांत 250 किमीपर्यंतची रेंज मिळू शकते.

15 मिनिटांत 250 किमीपर्यंत चार्ज

Picture Credit: ev.tatamotors.com

मोठी टचस्क्रीन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, पॅनोरॅमिक सनरूफ, वायरलेस कनेक्टिव्हिटी आणि आरामदायी सीट्समुळे केबिनचा अनुभव अधिक प्रीमियम वाटतो.

प्रीमियम केबिन

Picture Credit: ev.tatamotors.com

या SUV मध्ये ADAS, 360-डिग्री कॅमेरा, अनेक एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि इतर प्रगत सुरक्षा फीचर्स देण्यात आले आहेत.

आधुनिक सुरक्षा फीचर्स

Picture Credit: ev.tatamotors.com

भारतीय बाजारात Tata Sierra EV ची स्पर्धा Mahindra BE 6, Hyundai Creta Electric, Maruti e Vitara आणि MG Windsor EV सारख्या इलेक्ट्रिक SUV सोबत होणार आहे.

कोणाशी होणार स्पर्धा?

Picture Credit: ev.tatamotors.com

Sierra EV चे बुकिंग आजपासून सुरू झाले असून जुलैपासून डिलिव्हरी सुरू होणार आहे.

बुकिंग आणि डिलिव्हरी

Picture Credit: ev.tatamotors.com