हलकी बॉडी, 2-stroke इंजिन आणि दमदार आवाजामुळे RX100 ने तरुणांना अक्षरशः वेड लावलं होतं.
Picture Credit:pinterest
Twin-cylinder 2-stroke इंजिनमुळे RD350 त्या काळातील सर्वात रोमांचक बाइक्सपैकी एक ठरली.
Picture Credit:pinterest
Hero Honda CD100 ने दमदार Mileage, साधेपणा आणि Reliabilityमुळे भारतीय घराघरात आपली ओळख निर्माण केली.
Picture Credit:pinterest
मजबूत Build, दमदार रोड प्रेझेन्स आणि खास Engine Note यामुळे Bullet 350 ला वेगळीच प्रतिष्ठा मिळाली.
Picture Credit:pinterest
Yezdiच्या बाइक्सनी त्यांच्या वेगळ्या Styling, आवाज आणि Riding Characterमुळे जुन्या पिढीच्या आठवणींमध्ये खास जागा मिळवली.
Picture Credit:pinterest
Kawasaki Bajaj KB100 ही त्या काळातील Performance-oriented 100cc बाइक्सपैकी एक होती.
Picture Credit:pinterest
Suzuki AX100 आपल्या Lightweight Design आणि Peppy Performanceमुळे तरुणांमध्ये लोकप्रिय झाली होती.
Picture Credit:pinterest
Samurai practical आणि मजेदार Ridingसाठी ओळखली जायची, तर Shogunच्या Performanceने तरुणांना आकर्षित केलं.
Picture Credit:pinterest
1990s मध्ये आलेल्या Splendorने Mileage, Reliability आणि कमी Maintenanceमुळे भारतीय Motorcycle Marketमध्ये मोठा ठसा उमटवला.
Picture Credit:pinterest