भारतात दिवसेंदिवस कारच्या विक्रीत वाढ होत आहे.
Picture Credit: Pexels
भारतात अनेक जण विदेशी कारचे शौकीन आहेत.
या विदेशी कार जास्तकरून लक्झरी सेगमेंट मधील कार असतात.
अनेक जण विदेशातून कार खरेदी करत असतात, ज्यावर त्यांना जास्त टॅक्स सुद्धा द्यावा लागतो.
मात्र, जगात एक असा सुद्धा देश आहे जिथे भारतीय कार खरेदी करू शकत नाही.
ज्या देशात लेफ्ट हॅण्ड ड्रीव्हन कार चालतात तेथे भारतीय कार खरेदी करू शकत नाही.
याचे कारण म्हणजे भारतातील कारचे स्टिअरिंग हे उजव्या बाजूस असते.
मोटार वाहन 1939 च्या अंतर्गत भारतात कोणतीही व्यक्ती वैध परवानगी शिवाय लेफ्ट हॅण्ड ड्राईव्ह कार खरेदी करू शकत नाही.