या फळांमुळे वाढतो सर्दी-खोकला

Health

30 September, 2025

Author:  शिल्पा आपटे

हेल्दी आणि इम्युनिटी बूस्टर म्हणून फळं खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात

फळं

Picture Credit: Pinterest

मात्र, अशी काही फळं आहेत जी खाल्ल्याने सर्दी-खोकला वाढू शकतो

ही फळं टाळावी

Picture Credit: Pinterest

व्हिटामिन सीयुक्त आंबट फळांमुळे सर्दी-खोकला वाढू शकतो

आंबट फळं

Picture Credit: Pinterest

सर्दी-खोकला असल्यास चुकूनही केळं खावू नका, त्रास वाढू शकतो

केळं

Picture Credit: Pinterest

द्राक्षांमध्ये खूप साखर असते, सूज वाढते, खोकला वाढू शकतो

द्राक्ष

Picture Credit: Pinterest

शरीर हायड्रेट होते, पण थंड असल्याने सर्दी-खोकला होतो

कलिंगड

Picture Credit: Pinterest

नासपतं सॉफ्ट असतात, मात्र, त्यामुळे सर्दी-खोकला खूप होतो

नासपतं

Picture Credit: Pinterest

व्हिटामिन भरपूर असतात, मात्र, सर्दी-खोकला वाढू शकतो

आंबा

Picture Credit: Pinterest