प्रत्येक ऋतुनुसार त्या त्या वेळी उपलब्ध असणारी फळं खायलाची पाहिजे.
Picture Credit: Pinterest
थंडीत नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी फळं देखील आहेत.
विटामीन सीयुक्त फळांचा समावेश आहारात केल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं आणखी एक फळ म्हणजे डाळींब.
डाळींबात लोहाचं प्रमाण जास्त असतं.
पेरुमध्ये असलेल्या विटामीन सीमुळे बद्धकोष्ठता कमी होते.
हिवाळ्यात पचनसंस्थेनर परिणाम होतो त्यामुळे रोज एक सफरचंद खाणं फायद्याचं ठरतं.
कोरड्या त्वचेवर रामबाण उपाय म्हणजे हिवाळ्यात स्ट्रॉबेरी खाणं.