Published Oct 08, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
चांगल्या आरोग्यासाठी चांगलं डाएट फॉलो करणं गरजेचं आहे
फळांमध्ये पोषक घटक आढळतात, जसे की व्हिटामिन्स, प्रोटीन
फळं आणि ज्यूस दोन्ही शरीरासाठी फायदेशीर असल्याचं म्हटलं जातं
ज्यूस आणि फळांची तुलना केल्यास, ज्यूसपेक्षा फळं अधिक फायदेशीर
फळांमध्ये अधिक न्यूट्रिएंट्स आहेत, ज्यूसपेक्षा जास्त फायदेशीर
.
ज्यूसच्या तुलनेत फळांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते
फळांच्या तुलनेत ज्यूसमध्ये जास्त प्रमाणात शुगर असते