Published Oct 08, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
स्किन हायड्रेट राहण्यासाठी बॉडी लोशनचा वापर केला जातो
ड्राय स्किन असल्यास बॉडी लोशनमुळे ड्रायनेस कमी होतो
सॉफ्ट आणि प्लम्पी स्किनसाठी बॉडी लोशन नियमितपणे वापरावे
पॅची स्किनची समस्या असल्यास बॉडी लोशन लावणं फायदेशीर ठरते
सुरकुत्या असणं ही एजिंगची खूण आहे, बॉडी लोशन एजिंगपासून बचाव करते
.
अनेकजण सुगंधासाठी बॉडी लोशनचाही वापर करतात.
कोणतही बॉडी लोशन वापरताना पॅच टेस्ट नक्की करा, तुम्हाला सूट होईल असंच बॉडी लोशन वापरा