Published Feb 26, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
इम्युनिटी वाढण्यासाठी द्राक्ष खावीत, अँटी-इंफ्लेमेटरी, सोडियम, लोह असते
व्हिटामिन सीचा चांगला सोर्स आहे संत्र, बदल्यात सीझनमध्ये खावे
फायबर, कॅल्शिअम, व्हिटामिन सी गुणांनीयुक्त स्ट्रॉबेरी खा
व्हिटामिन सी, अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळतात लिंबामध्ये, रोगांशी लढण्याची क्षमता
सोडियम, लोह, प्रोटीनयुक्त अननस इम्युनिटी वाढवते बदलत्या सीझनमध्ये
रोज एक सफरचंद खाल्ल्याने तब्बेत चांगली राहते, फायबर, व्हिटामिन सी आढळते