www.navarashtra.com

Published Dev 15,  2024

By  Dipali Naphade

थंडीत ब्रेकफास्टमध्ये खावीत ही फळं

Pic Credit -   iStock

संतुलित आहारामध्ये नाश्त्यात फळांचा समावेश करणं गरजेचे आहे. हिवाळ्यात कोणते फळ खावे?

संतुलित डाएट

तज्ज्ञांनी नाश्त्यामध्ये हिवाळ्यात नक्की कोणते फळ खावे याबाबत अधिक माहिती दिली आहे

फळ

न्यूट्रिशनिस्ट नमामी अग्रवालच्या सांगण्यानुसार, सकाळी नाश्त्यात सफरचंद, पपई, अवाकाडो आणि केळं हिवाळ्यात खावे

सल्ला

सफरचंदामध्ये विटामिन सी आणि फायबर असून यात दलिया आणि ओटमील मिक्स करून खाऊ शकता

सफरचंद

तुम्ही नाश्त्यात अवाकाडो सँडविच तयार करून खाऊ शकता, तसंच सलाडचाही वापर करू शकता

अवाकाडो

पपई खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असून बद्धकोष्ठता, गॅस समस्या राहत नाहीत आणि स्किनही चांगली राहते

पपई

.

नाश्त्यासाठी केळं उत्तम पर्याय असून यातील पोटॅशियम अपचनाची समस्या सोडविते आणि दिवसभर एनर्जी देते

केळं

.

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

.

हिवाळ्यात प्या हा एकच चहा, थकवा होईल दूर