Published Sept 09, 2024
By Mayur Navle
Pic Credit - Freepik
वाढते वय, वाढते वजन, वेळेवर जेवण न करणे, तणाव, इत्यादी गोष्टींमुळे डायबिटीस होऊ शकते.
डायबिटीस हा एक असा आजार आहे जो पूर्णपणे संपवला नाही जाऊ शकत. त्यामुळे नेहमी हेल्दी अन्न खा.
डायबिटीस दरम्यान तुमचे ब्लड शुगर कमी किंवा वाढू शकते.
.
ड्राय फ्रूट जरी आरोग्यासाठी चांगले असले तरी काही ड्राय फ्रूट डायबिटीस असणाऱ्या व्यक्तीने खाऊ नये.
डायबिटीस असणाऱ्या व्यक्तीने रिकाम्या पोटी किशमिश खाऊ नये.
डायबिटीस असणाऱ्या व्यक्तीने मनुके खाल्ल्यास त्याचे ब्लड शुगर वाढू शकते.
डायबिटीस पेशंटने खजूर रिकाम्या पोटी खाऊ नये.
जर तुम्हाला डायबेटीस असेल तर अशावेळी काहीही खाण्याआधी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या.