Published Dec 12, 2024
By Mayur Navle
Pic Credit - iStock
आपण सर्वच रोज दूध पित असतो. यात अनेक प्रकारचे पोषक तत्व असतात, ज्यामुळे आपले शरीर दणकट होते.
अनेकदा आपण दुधासोबत अनेक फळांचे सेवन करत असतो. कारण आपल्याला वाटते हे नक्कीच आरोग्यदायी असणार.
पण वास्तविक पाहता काही फळांचे सेवन दुधासोबत न करणेच बरे.
आज आपण अशा पाच फळांबद्दल जाणून घेऊया, ज्यांचे सेवन तुम्ही दुधासोबत नाही केले पाहिजे.
सफरचंदात असणाऱ्या ॲसिड दुधासोबत मिसळल्याने पोटातील पचनक्रिया बिघडवू शकते.
दुधासोबत डाळिंब खाल्ल्याने पोटात जळजळ आणि गॅसची समस्या उद्भवू शकते.
.
संत्री सारखे आंबट फळ दुधासोबत सेवन केल्याने पोटातील समस्या उद्भवू शकतात.
.
आल्यातील विटामिन सी, लोह, विटामिन बी६ आणि मॅग्नेशियम उत्तम ठरते. रोज सकाळी उपाशीपोटी आल्याचे पाणी प्यावे
.