भारतीय ऑटो बाजारात BMW ने उत्तम कार ऑफर केल्या आहेत.
Image Source: Pinterest
फक्त सामान्यांमध्ये नाही तर VVIP लोकांमध्ये BMW च्या कारची क्रेझ पाहायला मिळते.
कंपनीच्या कारला जगभरातून मागणी मिळते.
BMW चा फुल्ल फॉर्म Bayerische Motoren Werke असा आहे, जे जर्मन भाषेत लिहिलं आहे.
इंग्रजी भाषेत BMW मध्ये Bavarian Engine Works Company म्हटले जाते.
कंपनीचा ब्ल्यू आणि व्हाईट लोगो Bavarian Flag दर्शवितो.
BMW चा अर्थ म्हणजे The Ultimate Driving Machine.