देशात अनेक बँक आहेत, ज्या खूप लोकप्रिय आहे.
Picture Credit: Pti and pexles
HDFC बँक ही त्यातीलच एक बँक.
मात्र, HDFC चा फुल फॉर्म काय?
हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन असा HDFC चा फुल फॉर्म आहे.
ही एक विश्वासू बँक आहे.
या बँकेची सुरुवात 1994 मध्ये झाली होती. याची पहिली शाखा महाराष्ट्रात सुरू झाली.
आज, HDFC बँकेच्या हजारो शाखा आहेत.