RAW चा फुल फॉर्म ठाऊक आहे का?

Lifestyle

30 June, 2025

Author: मयूर नवले

रॉ ही भारताची गुप्तचर  संघटना आहे.

RAW

स्थापना

RAW ची स्थापना 21 सप्टेंबर 1968 मध्ये झाली होती.

इतर देशांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी रॉ ही गुप्तचर संघटना तयार केली आहे.

कार्य

रॉ चे काम मुख्यतः महत्त्वाची बातमी गोळा करणे असते.

महत्वाची माहिती

तसेच आंतकवाद थांबवणे आणि सिक्रेट ऑपरेशन करणे हे देखील रॉ चे मुख्य उद्देश असते.

आंतकवाद थांबवणे

अशातच आज आपण रॉ चा  फुल फॉर्म जाणून घेऊयात.

फुल फॉर्म

Research and Analysis Wing  हा रॉ चा फुल फॉर्म आहे.

हा आहे फुल फॉर्म

रोज नाश्ता Skip केल्यास काय होते?