जेवणासोबत लोणचं खाणं अनेकांना खूप आवडतं
Picture Credit: Pinterest
मात्र, पावसाळ्यात बऱ्याचवेळा या लोणच्याला बुरशी लागते
लोणचं सुती फडक्याने कायम झाकून मोकळ्या जागेत ठेवावे
लोणचं ठेवण्यासाठी नेहमी स्वच्छ बरणी वापरावी
लोणच्यामध्ये चुकूनही ओला चमचा घालू नये, त्यामुळे बुरशी येते
काही आठवडे मध्ये मध्ये उन्हामध्ये ठेवावे, बुरशी येत नाही