www.navarashtra.com

Published Jan 13,  2025

By  Mayur Navle

इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या मागणीत डिझेल वाहनांचे भविष्य काय?  

Pic Credit -  iStock

दिल्लीनंतर आता मुंबईत १० वर्ष जुन्या असणाऱ्या डिझेल वाहनांवर बंदी घालण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे.

डिझेल वाहनांवर बंदी

डिझेल वाहनांमुळे मुंबईची हवा अधिक प्रदूषित होत आहे. 

वाढते प्रदूषण 

उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार, महाराष्ट्र सरकार मुंबईत जुन्या डिझेल वाहनांना टप्प्याटप्प्याने बंद करण्याचे काम करेल.

महाराष्ट्र सरकारची भूमिका

प्रदूषण कमी करण्यासाठी सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांकडे वळण्याचा विचार मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे.

या वाहनांचा विचार करा

भारतीय मार्केटमध्ये EV च्या मागणीत वाढ होताना दिसत आहे. 

EV ची वाढती मागणी

अशातच आता डिझेल वाहनांचे भविष्य काय? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. 

डिझेल वाहनांचे भविष्य

सध्यातरी डिझेल वाहनं सुस्थितीत आहे. पण येणाऱ्या काळात डिझेल वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहनांचा बोलबाला जास्त असेल.

सध्यातरी सुस्थितीत

जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर मग EV किंवा CNG कारला प्राधान्य द्या.

EV ला प्राधान्य

परफ्यूममुळे वाढतो कॅन्सरचा धोका? काय सांगतात डॉक्टर..