YouTube वरुन पैसे कमवायचे? मग, खरेदी करा 'हे' Gadgets

Science Technology

08 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

YouTube सुरु करायचंय?

तुम्हाला YouTube सुरु करायचंय? मग, मोठ्या setup ची आवश्यकता नाही. तर योग्य Gadgets महत्त्वाचे.

Picture Credit: Pinterest

फोन महत्त्वाचा

चांगला कॅमेरा आणि उत्तम माईक असलेला स्मार्टफोन पुरेसा असू शकतो. 

Picture Credit: Pinterest

Video पेक्षा Audio Quality महत्त्वाची

तुमचा आवाज क्लिअर असेल तर व्हिडिओ अधिक प्रोफेशनल वाटतो.

Picture Credit: Pinterest

शॉट व्हिडिओसाठी ट्रायपॉड खूप उपयोगी ठरतो. 

ट्रायपॉड

Picture Credit: Pinterest

लाईटिंगमुळे तुमचा पूर्ण व्हिडिओ लूक बदलतो. Low बजेटमध्ये प्रोफेशनल Brightness मिळतो. 

रिंग लाईट

Picture Credit: Pinterest

Editing साठी Powerful Device आवश्यक असतो. व्हिडिओ Editing smooth करण्यासाठी decent processor आणि RAM महत्त्वाची असते.

एकाचवेळी एक काम करा

\Picture Credit: Pinterest

व्हिडिओ खूप स्टोरेज घेतात. त्यामुळे Hard drive किंवा SSD मुळे फाईल्स सेफ राहतात.

External Storage

Picture Credit: Pinterest

एडिटींगकरता ऑडिओ चेक करण्यासाठी Noise आणि voice clarity समजण्यासाठी हेडफोन्स उपयोगी पडतात.

हेडफोन

Picture Credit: Pinterest

जेवणासाठी लोखंडी भांडी वापरताय?