12 ऑक्टोबरला गजकेसरी राजयोग आहे. राशींसाठी प्रगती, धन आणि समृद्धीचा काळ
Picture Credit: Pinterest
मिथुन राशीत गुरू आणि चंद्राचा संयोग होणार असल्याने हा गजकेसरी राजयोग घडत आहे
Picture Credit: Pinterest
संपत्ती, मानसिक शांती, सन्मान मिळतो, व्यवसायात यश मिळते
Picture Credit: Pinterest
प्रलंबित कामे पूर्ण होतील, करिअरमध्ये प्रगती होईल
Picture Credit: Pinterest
आर्थिकदृष्ट्या शुभ काळ, उत्पन्नाचे नवे स्त्रोत, पैसे परत मिळतील
Picture Credit: Pinterest
नोकरीत प्रमोशन, कुटुंबात शुभ घटना घडतील
Picture Credit: Pinterest