Gala Met 2025: गाला मेट कार्यक्रमाचं आयोजन कोण करतं ?

Written By: Trupti Gaikwad 

Source: Yandex

सध्या मनोरंजन विश्वात गाला मेटची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे.

गाला मेट

या वर्षातला हा कार्यक्रम न्यूयॉर्क पार पडला आहे.

न्यूयॉर्क

गालामेटच्या या कार्यक्रमात बॉलीवूडच्या कलाकारांचा दबदबा पाहायला मिळाला आहे.

बॉलीवूड कलाकार 

मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टच्या कॉस्च्युम इन्स्टिट्यूटसाठी निधी उभारणे हे यामागील उद्दिष्ट आहे.

निधी 

Met Gala कार्यक्रमासाठीची थीम  Costume Institute of the Metropolitan Museum of Art's चे सहाय्यक मंडळी ठरवतात.

थीम  

या कार्यक्रमासाठी सदस्यांची बैठक होते आणि एकत्रितपणे निर्णय घेतला जातो.

बैठक 

गाला मेटला आंतराराष्ट्रीय पातळीवर फॅशन विश्वात मोठं महत्त्व आहे.

महत्त्व 

मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टच्या कॉस्च्युमचे पॅनल या कार्यक्रमाच्या थीमबाबत ठरवतात.

पॅनल 

24 कॅरेट सोन्यापासून दागिने का नाही बनवत?