Galaxy Z Fold 8 vs OnePlus 15 vs iPhone 17: कोणता फोन तुमच्यासाठी योग्य?

Science Technology

08 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

किंमतीत मोठा फरक

Galaxy Z Fold 8: प्रीमियम फोल्डेबल सेगमेंट OnePlus 15: ₹85,999 पासून उपलब्ध iPhone 17: ₹82,900 पासून उपलब्ध iPhone 17 आणि OnePlus 15 तुलनेने स्वस्त, तर Fold 8 फोल्डेबल टेक्नॉलॉजीमुळे अधिक प्रीमियम आहे.

Picture Credit: pinterest

डिस्प्लेमध्ये Fold 8 ची बाजी

Galaxy Z Fold 8 मध्ये 7.6-इंच इनर डिस्प्ले आणि 5.5-इंच कव्हर डिस्प्ले मिळतो. OnePlus 15 मध्ये 6.78-इंच डिस्प्ले, तर iPhone 17 मध्ये 6.3-इंच OLED डिस्प्ले आहे.

Picture Credit: pinterest

Performanceमध्ये कोण पुढे?

Galaxy Z Fold 8 मध्ये Snapdragon 8 Gen 5 चिपसेट आहे. OnePlus 15 मध्ये Snapdragon 8 Elite Gen 5, तर iPhone 17 मध्ये Appleचा A19 चिप मिळतो.

Picture Credit: pinterest

बॅटरीमध्ये OnePlus 15 पुढे

OnePlus 15 मध्ये तब्बल 7,300mAh बॅटरी देण्यात आली आहे. Galaxy Z Fold 8 मध्ये 4,800mAh, तर iPhone 17 मध्ये Appleच्या अधिकृत माहितीनुसार बॅटरी क्षमतेऐवजी व्हिडिओ प्लेबॅक टाइम दिला जा

Picture Credit: pinterest

कॅमेरा कोणाचा भारी?

OnePlus 15 मध्ये 50MP + 50MP + 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. iPhone 17 मध्ये 48MP Dual Fusion Camera System मिळतो, तर Galaxy Z Fold 8 मध्ये 50MP मुख्य कॅमेरासह ड्युअल 50MP रिअर कॅमेरा सेटअप आहे.

Picture Credit: pinterest

Gamingसाठी OnePlus 15 खास

OnePlus 15 मध्ये 165Hz रिफ्रेश रेट आणि Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेट आहे. यामुळे गेमिंग आणि हाय-परफॉर्मन्स वापरासाठी हा फोन आकर्षक पर्याय ठरतो.

Picture Credit: pinterest

AI Featuresमध्ये तिन्ही पुढे

Galaxy Z Fold 8 मध्ये AI आणि मल्टीटास्किंग फीचर्स, OnePlus 15 मध्ये OxygenOS 16 आधारित स्मार्ट फीचर्स, तर iPhone 17 मध्ये Apple Intelligence देण्यात आले आहे.

Picture Credit: pinterest

मग कोणता फोन घ्यावा?

फोल्डेबल आणि मोठा स्क्रीन: Galaxy Z Fold 8 बॅटरी + Gaming: OnePlus 15 iOS + Apple Ecosystem: iPhone 17 तुमच्या गरजेनुसार तिन्ही फोन वेगवेगळ्या प्रकारच्या युजर्ससाठी मजबूत पर्याय आहेत.

Picture Credit: pinterest