यंदा 27 ऑगस्टपासून 6 सप्टेंबरपर्यंत गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे
Picture Credit: Pinterest, Instagram
गणपती बाप्पााला बुद्धीची देवता म्हटले जाते
लाडक्या बाप्पाची मूर्ती घरी आणताना काही नियम पाळणं गरजेचं आहे
बाप्पाची मूर्ती आसनस्थ बसलेली असावी असं म्हटलं जातं
गणपती बाप्पाची मूर्ती दक्षिणेला ठेवू नये
गणपती बाप्पाची मूर्ती उजव्या सोंडेची आणू नये
बाप्पाचा आवडता मोदक नेहमी डाव्या हातात असावा
मूर्तीचा रंग शक्यतो पांढरा किंवा शेंदूर रंगातला असावा असंही सांगितलं जातं
विघ्नहर्त्याची मूर्ती प्रसन्न मुद्रेत असावी, जिच्याकडे पाहताच क्षण दु:खाचा विसर पडावा