27 ऑगस्टपासून गणेश चतुर्थीला सुरूवात होणार आहे, 10 दिवसांचा उत्सव
Picture Credit: Pinterest
हिंदू धर्मात भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते
वास्तू शास्त्रानुसार काही वस्तू घरी आणणं शुभ मानलं जातं, सुख-समृद्धी मिळते
एकाशी नारळ शुभ मानतात, आर्थिक समस्या दूर होतात, पूजा केल्याने लाभ
शंख घरात आणल्याने वास्तू दोष दूर होण्यास मदत, नकारात्मक ऊर्जा दूर होते
धार्मिक मान्यतेनुसार, घरात नृत्य करणारी गणपतीची प्रतिमा आणणं शुभ मानलं जातं
कुबेर आणि लक्ष्मी देवीच्या आशीर्वादामुळे धनाचा वर्षाव होतो, आर्थिक समृद्धी वाढते