बाप्पााच्या विसर्जनाच्या दिवशी शिदोरी म्हणून दहीभात दिला जातो
Picture Credit: Pinterest
दहीभाताची शिदोरी, नैवेद्य देण्यामागे काही शास्त्रीय कारणंही आहेत
मोठ्या जल्लोषात, उत्साहात गणेशोत्सवस साजरा केल्यानंतर शांततेसाठी दहीभात
पचन सुधारण्यास उपयुक्त, तणाव कमी करते. मेंदूची कार्यक्षमता वाढवते
बाप्पााच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दहीभाताचा नैवेद्य, शिदोरी दिली जाते
दहीभात खाल्ल्याने बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर येण्याची इच्छा होते असं मानलं जातं
सात्त्विकतेचे प्रतीक म्हणून दहीभाताकडे पाहिले जाते, शुद्ध मानला जातो दही-भात
दहीभात पाण्यात मिसळल्यास पाण्याची शुद्धता टिकून राहते असंही म्हटलं जातं