गणेशोत्सव यंदा 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबरपर्यंत साजरा करण्यात येणार आहे
Picture Credit: Pinterest
यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार, खूप खास असणार
रवि योग, ब्रह्म योग, इंद्र योग, पुष्कर योग, प्रीति योगाचा संयोग होत आहे
गणेशोत्सवादरम्यान बुध सिंह राशीत गोचर करणार आहे
आर्थिक स्थिती सुधारणार, आरोग्यात सुधारणा, वैवाहिक सुख मिळणार
व्यवसायात यश मिळणार आहे, नशिबाची साथ मिळेल,
उत्पन्नाचे नवे स्त्रोत सापडतील, परदेशी प्रवासाचा योग आहे, खर्चावर नियंत्रण
गणेश चतुर्थी शुभ मानली जाते, धनलाभाची शक्यता, मान-सम्मान वाढणार