घरोघरी जल्लोषात गणरायाचं आगमन झालं
Picture Credit: Pinterest
वाजतगाजत घरी आणलेल्या बाप्पाची मनोभावे सेवा करून दीड दिवसांनी विसर्जनही झालं
भाद्रपदातील शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरीचं आगमन होतं
गौरींना माहेरवाशीण म्हणून संबोधलं जातं, गौरीचे स्वागत केले जाते
गौराई ही पार्वतीचं रुप असल्याचं मानतात
गणपती बाप्पा गौरीचा म्हणजेच पार्वतीचा पुत्र आहे
कथेनुसार गौरीला गणपतीची आई मानताता, काही ठिकाणी बहिण, बायको मानतात