हिंदू धर्मामध्ये गणपती विसर्जनाला विशेष महत्त्व आहे.
गणेश विसर्जनाच्या वेळी, गणपतीची मूर्ती पाण्यात विसर्जित केली जाते.
तुम्हीसुद्धा घरीमध्ये गणपती बाप्पाचे विसर्जन करण्याचा विचार करत असाल तर विधिपूर्वक विसर्जन करावे.
विसर्जनाच्या पहिले बाप्पाची पूजा आरती करावी. विसर्जन नेहमी शुभ मुहूर्तावर करावे.
गणपती बाप्पाला फूल, फळ, दुर्वा, मोदक, लाडू इत्यादी त्याच्या आवडत्या वस्तू अर्पण करा.
गणपती बाप्पाला रिकाम्या हाती पाठवू नका त्याच्या सोबत शिधा द्या
त्यानंतर गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... जयजयकार करा. मोठ्या बादलीत किंवा टबमध्ये हळूहळू विसर्जन करा.