काजू, मिल्क पावडर, साखर आणि पाणी
Picture Credit: Pinterest
काजूची पावडर करा, चाळून घ्या, त्यामध्ये मिल्क पावडर मिक्स करा
कढईत साखर आणि पाणी घालून पाक तयार करा एकतारी
पाक तयार झाल्यावर त्यामध्ये काजूचे मिश्रण मिक्स करा
मिश्रण नीट ढवळून घ्या, थंड करा
मिश्रण थंड झाल्यावर साच्यात भरून नीट दाबून मोदक तयार करा
अशाप्रकारे लाडक्या बाप्पाासाठी घरच्या घरी काजू मोदक तयार करा