हिंदू धर्मानुसार 27 ऑगस्टला गणेश चतुर्थी साजरी करण्यात येणार आहे
Picture Credit: Pinterest
गणपतीला महाराष्ट्रात, गुजरात, ओडिशा, उत्तर प्रदेश, कर्नाटकात साजरा करतात
धन योग, लक्ष्मी नारायण योग, गजकेसरी योग, शुभ योग आणि आदित्य योग तयार होणार
दुपारी 1.54 मिनिटांपासून 27 ऑगस्टला दुपारी 3.44 मिनिटांपर्यंत
सकाळी 11.5 मिनिटांपासून दुपारी 1.40 मिनिटांपर्यंत आहे, 2 तास 34 मिनिटांचा वेळ
रवि योगासह अनेक योग तयार होतील, हस्त नक्षत्रचाही संयोग आहे
गणपतीची मूर्ती स्वच्छ करा, कलश पाण्याने भरा, दुर्वा, तूप अर्पण करा, 21 मोदकांचा नैवेद्य