भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणरायाचं आगमन होतं.
Picture Credit: Pinterest
यंदा 27 ऑगस्टपासून 6 सप्टेंबरपर्यंत गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे
गणपती बाप्पााच्या आवडत्या 4 राशींचा सुवर्ण काळ सुरू होत आहे
आत्मविश्वास भरपूर असेल, नव्या कामाची सुरूवात करावी, गुंतवणूकीत नफा
करिअरमध्ये यश मिळेल, आर्थिक स्थिती मजबूत राहील, कौटुंबिक सुख मिळेल
नात्यात गोडवा वाढले, वैवाहिक जीवनात खुशी असेल, आरोग्या चांगले राहील
नशिबाची साथ मिळणार, ध्येय साध्य कराल, करिअरमध्ये यश मिळणार