www.navarashtra.com

Published Sept 5, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock/Canva

Ganesh Chaturthi रोजी बाप्पाला करा या गोष्टींचे अर्पण, होईल प्रसन्न

गणेश चतुर्थीचे सनातन धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. बाप्पाची पूजा करताना काही गोष्टींचे अर्पण केल्याने प्रसन्न होतो असा समज आहे

गणेश चतुर्थी

पंचांगानुसार 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असून या दिवशी घरोघरी बाप्पाचं आगमन होईल

कधी आहे?

.

पंचांगाप्रमाणे 06 सप्टेंबर रोजी चतुर्थी तिथी दुपारी 03 वाजून 01 मिनिट्सपासून सुरू होईल आणि 7 सप्टेंबरला संध्याकाळी 05 वा 37 मिनिट्सपर्यंत असेल

शुभ मुहूर्त

.

बाप्पाला दुर्वा अत्यंत प्रिय असून पूजा करताना दुर्वांचे अर्पण करणे लाभदायी असून मनोकामना पूर्ण होते

दुर्वा

गुळ खोबऱ्याचे उकडीचे मोदक हे बाप्पाला अत्यंत प्रिय असून गणपती लवकर प्रसन्न होतो असा समज आहे

मोदक

आयुष्यात येणारी संकटं दूर करण्यासाठी गणपती बाप्पाला कुंकू अर्पण करावे

कुंकू

इच्छापूर्ती होण्यासाठी आणि यश मिळण्यासाठी गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाला शमीपत्र वाहावे

शमीपत्र

या गोष्टी गणरायला अर्पण केल्यास आर्थिक स्थिती मजबूत होते आणि करिअरमध्येही यश मिळते

आर्थिक स्थिती

आम्ही दिलेली माहिती ही ज्योतिषशास्त्रानुसार असून कोणताही दावा करत नाही

टीप

क्यूट मुलीच्या रूपात पाहिलाय का बाप्पा?