Published Sept 7, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
बाप्पाच्या नेवैद्यासाठी खास गोड पदार्थ
गणपती बाप्पाचं आगमन झालंय आणि जर त्याला नेवैद्य ठेवण्यासाठी विचार करत असाल तर काही स्पेशल रेसिपीज
तांदूळ पीठ, गूळ आणि नारळापासून तयार झालेले गरमागरम मोदकाशिवाय प्रसाद अपूर्ण आहे
.
चॉकलेट, ड्रायफ्रूट्स, केसरी, माव्याचा, साखरेचा, तळलेला, उकडीचा असे मोदकाचे प्रकार आहेत
.
बेसन, साखर आणि तुपापासून तयार झालेला हा चविष्ट प्रसाद बाप्पाला खूपच आवडतो
चक्का आणि साखरेपासून तयार होणारे श्रीखंडदेखील तुम्ही नेवैद्यासाठी ठेऊ शकता
खव्याचे पेढे तुम्ही प्रसादासाठी ठेवताच पण नेवैद्यासाठी तुम्ही पेढ्याची पोळी नक्कीच ट्राय करू शकता
मैदा, साखर, दूध, मलाई, ड्रायफ्रूट्सपासून तयार होणारा मालपुआ खूपच टेस्टी आणि क्लासी पदार्थ आहे
दुधी, गाजर हलवा हादेखील बाप्पाच्या नेवैद्यासाठी उत्तम पर्याय आहे
दूध आणि साखर आटवून तयारी केलेली बासुंदी त्यात चारोळी घालून मस्तपैकी बाप्पासाठी नेवैद्य म्हणून ठेवावी