Published Sept 04, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - Instagram
7 सप्टेंबरला घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे
बाप्पााच्या स्वागतासाठी तुम्हीही छान नटणार असालच ना
ही खास लेटेस्ट मेहेंदी डिझाइन्स तुम्हीही ट्राय करा..
.
अशाप्रकारे तुम्ही तुमच्या हातावर बाप्पाचं चित्र मेहेंदीने काढू शकता
या आकर्षक डिझाइनने तुमचा हातही संपूर्ण भरलेला दिसेल
एका हातावर बाप्पाचं चित्र असलेली मेहेंदी दुसऱ्या हातावर बाप्पा मोरया रे
या मेहेंदीच्या डिझाइनने तुमच्या सौंदर्यात भरच पडेल
हातावर बाप्पााच्या या रुपाचं डिझाइनसुद्धा खूप सुंदर आहे.