Published Sept 04, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
चुकीची लाइफस्टाइल, खाणपिणं, यामुळे स्किनचा ग्लो कमी होतो.
टोमॅटोचा फेस मास्क ऑयली स्किनची समस्या दूर करतो, त्वचेची पीएच लेव्हल नियंत्रणात राहते
टोमॅटो डेड स्किनची समस्या दूर करतो, टोमॅटोच्या लेपमध्ये साखर मिक्स करून स्क्रब करा
.
पिंपल्सच्या समस्येपासून दूर होण्यासाठीही टोमॅटोचा फेस मास्क लावा. आठवड्यातून 2 वेळा
टोमॅटोचा लेप चेहऱ्याचा ग्लो वाढण्यासाठी मदत करतो.
चेहऱ्यावरील डाग दूर होण्यासाठीही टोमॅटोचा गर लावावा
2 चमचे टोमॅटो पल्प, किसलेली काकडी आणि चंदन मिक्स करा. चांगले मिसळा आणि चेहऱ्यावर लावा.